दुर्गामाता दौडीला तळेगावात मोठा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुर्गामाता दौडीला 
तळेगावात मोठा प्रतिसाद
दुर्गामाता दौडीला तळेगावात मोठा प्रतिसाद

दुर्गामाता दौडीला तळेगावात मोठा प्रतिसाद

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ३० ः तळेगाव दाभाडे शहरप्रेरीत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या वतीने नवरात्रोत्सव व दुर्गामाता दौडीचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता. २६) आँगस्ट ते मंगळवार (ता. ४) आक्टोबर या दरम्यान रोज सकाळी शहरातील विविध परिसरात दुर्गामातादौडीचे आगमन होत आहे. या दुर्गामाता दौडीला शहरात मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक ठिकाणी या दौडीतील मुलामुलींचे महिला स्वागत केले. फुले उधळून औक्षण करीत आहेत. तळेगाव नागरिकांच्या कल्याणासाठी रविवारी (ता. २) भोईआळी येथील दुर्गामाता मंदिरात नवचंडी याग होणार आहे. बुधवारी (ता. ५) विजयादशमीला शस्त्रपूजन व रावणदहणाचा कार्यक्रम होणार आहे.