चिखलीत एकावर प्राणघातक हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखलीत एकावर प्राणघातक हल्ला
चिखलीत एकावर प्राणघातक हल्ला

चिखलीत एकावर प्राणघातक हल्ला

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ : घरात शिरून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत चिखली परिसरात दहशत माजवल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी किरण साळवे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर शुभम काळभोर, अमोल दराडे यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी चंद्रकांत साहेबराव माने (रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला.