बंदोबस्तासाठी पोलिसांच्या मदतीला संस्कार प्रतिष्ठान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदोबस्तासाठी पोलिसांच्या मदतीला संस्कार प्रतिष्ठान
बंदोबस्तासाठी पोलिसांच्या मदतीला संस्कार प्रतिष्ठान

बंदोबस्तासाठी पोलिसांच्या मदतीला संस्कार प्रतिष्ठान

sakal_logo
By

पिंपरी,ता. ६ : चतुश्रृंगी नवरात्र उत्सवामध्ये संस्कार प्रतिष्ठानच्या३० सभासदांनी बंदोबस्तासाठी पोलिसांना मदत केली. सलग दहा दिवस सायंकाळी पाच ते रात्री दहा या कालावधीत वाहतूक नियंत्रणासह मंदिराच्या गाभाऱ्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते. दसऱ्या दिवशी सभासदांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. चतुश्रृंगी वाहतूक विभागाचे निरीक्षक बाबासाहेब कोळी व उपनिरिक्षक मोहन जाधव यांनी सभासदांचे कार्याचे कौतुक केले. प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी आभार मानले.