आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

सकाळी
- पेन्शन धारक बैठक - ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पिंपरी-चिंचवड शहर ः प्रमुख उपस्थिती ः संघटनेचे भारताचे मुख्य समन्वयक विलास पाटील, पिंपरी-चिंचवडचे मुख्य सल्लागार विजय राजपाठक, अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, कार्याध्यक्ष विजय (अण्णा) जगताप, उपाध्यक्ष तानाजी काळभोर, सचिव श्रीपाद जलवादीस अशोक भुजाडे, विलासराव ढमाले, दिलीप परदेशी, आर. आर. सोनवणे, संजय घोलप ः स्थळ ः राधा कृष्ण मंदिर ट्रस्ट सुदर्शन हौसिंग सोसायटी, सुदर्शननगर, कोयनानगर शेजारी, साने चौक, आकुर्डी-चिखली ः वेळ - सकाळी ११