युवक संसद स्पर्धेत ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवक संसद स्पर्धेत 
३०० विद्यार्थ्यांचा सहभाग
युवक संसद स्पर्धेत ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

युवक संसद स्पर्धेत ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : केंद्रीय विद्यालय क्रमांक एक, वायुसेना स्थल पुणेच्या वतीने ३३वी विभागीय युवक संसद स्पर्धा १० सप्टेंबरला आयोजित करण्यात आली होती. युवक संसद स्पर्धा ही संसदीय कार्यमंत्रालय भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ६ विभागातून ३००च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमास विधान परिषद सदस्या उमा खापरे यांचे स्काउट आणि गाइड्स कडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. कार्यक्रमास के.व्ही.एस. मुंबई विभागाचे सहायक आयुक्त समाज. व्ही. जोगलेकर उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य आर.एन. वडालकर यांनी स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22e67348 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..