अल्पवयीन मुलाचा दिव्यांग तरुणीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलाचा 
दिव्यांग तरुणीवर अत्याचार
अल्पवयीन मुलाचा दिव्यांग तरुणीवर अत्याचार

अल्पवयीन मुलाचा दिव्यांग तरुणीवर अत्याचार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : अल्पवयीन मुलाने घराशेजारी राहणाऱ्या तेवीस वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार भोसरी एमआयडीसी येथे घडला.
याप्रकरणी पोलिसांनी चौदा वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणी ही तिच्या आईसोबत राहते. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलगा त्यांच्या घरात शिरला. त्याने सोमवारी व बुधवारी तरुणीवर अत्याचार केला. तिची मावशी घरी परतली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर आई व मावशीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने तरुणीवर दोन वेळा अत्याचार केल्याची कबुली दिली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.
------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22e73007 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top