पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ : अहिल्यादेवी चैतन्यमंडळ व महापालिका यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, अध्यक्ष सदाशिव पडळकर, भुजंग दुधाळे, नागेश तितर, सोनाताई गडदे, रावसाहेब सोनसळे, कैलास नरुटे, अंबादास पडळकर, मानसिंग सोनवळकर, शिवाजी काळपे, महावीर काळे, दीपक भोजने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01572 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top