गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

sakal_logo
By

पिंपरी, ता.१ ः राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत ५ वी ते पदवीधर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रज्ञाशोध सेवा समिती फाउंडेशन व संलग्न साक्षी मशिन ॲण्ड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला जूनमध्ये उपक्रमासाठी पात्र व निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. गरजू विद्यार्थी तसेच देणगी देऊ इच्छिणाऱ्यांनी ७०८३१३७३८१ संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01693 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top