पिंपरी प्रभागनिहाय विश्लेषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी प्रभागनिहाय विश्लेषण
पिंपरी प्रभागनिहाय विश्लेषण

पिंपरी प्रभागनिहाय विश्लेषण

sakal_logo
By

प्रभागनिहाय विश्लेषण
--

११
बालाजीनगर-स्पाइन रस्ता
अ जागा एससी महिला, ब जागा सर्वसाधारण महिला व क जागा खुली
माजी नगरसेविका सीमा सावळे व नम्रता लोंढे यांचा मार्ग मोकळा
खुल्या जागेसाठी चूरस होईल
विलास मडिगेरी-विक्रांत लांडे-संजय वाबळे आमने-सामने येऊ शकतील
किंवा हे तिघे प्रभाग दहा मधून लढल्यास नवीन उमेदवार येतील

१२
घरकुल-नेवाळेवस्ती
अ व ब जागा सर्वसाधारण महिला, क जागा खुली
भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार प्रभाग बदलतील
माजी नगरसेवक संजय नेवाळे यांच्यासह कोण रिंगणात राहणार
माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, अश्विनी बोबडे यांना संधी
महिला उमेदवारांची संख्या अधिक असेल, खुल्या जागेसाठी चूरस वाढेल

१३
मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती
अ व ब जागा सर्वसाधारण महिला, क जागा खुली
माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, स्वीनल म्हेत्रे लढू शकतात
राष्ट्रवादीचे दिवंगत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिरंजीव यश साने येथून लढू शकतात
पांडुरंग साने यांच्यासह अन्य नवीन उमेदवार व माजी नगरसेवक रिंगणात असतील
खुल्या जागेसाठी चुरस वाढेल

१४
निगडी-यमुनानगर
अ जागा एससी महिला, ब जागा सर्वसाधारण महिला व क जागा खुली
कमल घोलप, उत्तम केंदळे, सुलभा उबाळे यांचा लढतीचा मार्ग मोकळा
खुल्या जागेसाठी पुरुषांची संख्या वाढेल
नवीन उमेदवारांना संधी
महाविकास आघाडी झाल्यास जागा वाटपाचा पेच होऊ शकतो

१५
संभाजीनगर-पूर्णानगर
अ जागा सर्वसाधरण महिला, ब व क जागा खुली
भाजप व राष्ट्रवादीतील इच्छुकांची संख्या अधिक असेल
भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार व राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांची कसोटी
तुषार हिंगे, केशव घोळवे, नारायण बहिरवाडे, सुप्रिया चांदगुडे, सारिका पवार, योगिता नागरगोजे येथून लढू शकतात
खुल्या जागांवरही महिला उमेदवार येऊ शकतील

१६
नेहरुनगर-विठ्ठलनगर
अ जागा एससी, ब जागा सर्वसाधारण महिला व क जागा खुली
माजी नगरसेवक राहुल भोसले व माजी महापौर वैशाली घोडेकर लढू शकतात
नवीन उमेदवार येऊ शकतात
इच्छुकांची संख्या तुलनेने कमी असेल
माजी पदाधिकाऱ्यांचा मार्ग मोकळा

१७
संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर
अ जागा एससी, ब जागा सर्वसाधारण महिला व क जागा खुली
वल्लभनगर, महेशनगर, एचए कॉलनी, वायसीएम परिसर, महात्मा फुलेनगरचा समावेश
माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर एकमेकांच्या विरोधात लढतील
किंवा एकाला खुल्या गटातून लढावे लागेल
सुजाता पालांडे, निर्मला कदम, माजी महापौर योगेश बहल, यशवंत भोसले हे उमेदवार असू शकतील

१८
मोरवाडी-खराळवाडी
अ जागा एससी, ब जागा सर्वसाधारण महिला व क जागा खुली
एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, गांधीनगर, कामगारनगर, खराळवाडीचा समावेश
प्रभागातील मतदार समिश्र आहे
समीर मासुळकर, कैलास कदम, सदगुरु कदम, राजेश पिल्ले, सविता साळुंखे, मंदाकिनी ठाकरे लढू शकतात
खुल्या जागेसाठी तुरस वाढेल

१९
चिंचवड स्टेशन-मोहननगर
अ जागा एससी महिला, ब जागा सर्वसाधारण महिला व क जागा खुली
दत्तनगर, इंदिरानगर, आनंदनगर वसाहतींसह एम्पायर इस्टेटचा समावेश
माजी नगरसेवक शैलेश मोरे, मारुती भापकर, प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका मनीषा पवार, मीनल यादव उमेदवार असू शकतील
आमदार अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे रिंगणात असतील
खुल्या जागेसाठी इच्छुक अधिक असतील

२०
काळभोरनगर- अजंठानगर
अ जागा एससी महिला, ब जागा सर्वसाधारण महिला व क जागा खुली
विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर, थरमॅक्स चौक परिसराचा समावेश
माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, राजू दुर्गे, दातीर पाटील निवडणूक लढू शकतात.
माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अनुराधा गोरखे, लिला ठोसर, अश्विनी बोबडे, शारदा बाबर उमेदवार असू शकतील
खुल्या जागेसाठी चूरस वाढेल

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f01964 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top