डॉ. सारिका मोहोळ यांचा संघनायक म्हणून सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. सारिका मोहोळ यांचा 
संघनायक म्हणून सहभाग
डॉ. सारिका मोहोळ यांचा संघनायक म्हणून सहभाग

डॉ. सारिका मोहोळ यांचा संघनायक म्हणून सहभाग

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः केंद्र सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित तमिळनाडू येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय एकात्मता शिबीरामध्ये आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील डॉ. सारिका मोहोळ या संघनायक म्हणून तर अंकिता महाडीक यांनी स्वंयसेवक म्हणून सहभाग घेतला.
महाराष्ट्रामधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने सहभाग घेतला. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदिप कदम यांनी कौतुक केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02418 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top