शहरात आज ‘रिव्हर प्लॉगेथॉन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात आज 
‘रिव्हर प्लॉगेथॉन’
शहरात आज ‘रिव्हर प्लॉगेथॉन’

शहरात आज ‘रिव्हर प्लॉगेथॉन’

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेतर्फे शनिवारी (ता. ४) सकाळी आठ ते १२ या वेळेत शहरात विविध ठिकाणी ‘रिव्हर प्लॉगेथॉन’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘प्लॅस्टिक मुक्त शहर मोहीम’, उपक्रमांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. मुळा नदीत वाकड ते संगम, इंद्रायणी नदीमध्ये तळवडे ते चऱ्होली, सांगवडे पूल, महादेव मंदीर घाट, मळेकर वस्ती घाट, रावेत बंधारा, जाधव वस्ती घाट, बिर्ला हॉस्पिटल पुलाजवळ गणपती विसर्जन घाट, मोरया मंदीर, धनेश्वर पूल, चित्तराव गणपती, केळकर घाट, काळेवाडी-चिंचवड पूल, काळेवाडी-पिंपरी पूल आदी ठिकाणी रिव्हर प्लॉगेथॉनचे आयोजन केले आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f02532 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top