कुदळवाडी चौकादरम्यान स्पीड ब्रेकर बसवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुदळवाडी चौकादरम्यान स्पीड ब्रेकर बसवा
कुदळवाडी चौकादरम्यान स्पीड ब्रेकर बसवा

कुदळवाडी चौकादरम्यान स्पीड ब्रेकर बसवा

sakal_logo
By

केएसबी चौक ते कुदळवाडी चौक बीआरटी रस्त्यामध्ये होणाऱ्या अपघातामुळे टाटा इंडिका मटेरिअल गेटसामोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्यात यावा. यावेळी खासगी ट्रक व बस वाहतुकीमुळे रस्ता ओलांडताना अपघात होत आहेत. त्यामुळे, सामान्य माणसाला रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागत आहे. इंडिका गेट ते टाटा मोटर्स समोर टाकलेले स्पीड ब्रेकर्स हे रस्त्याच्या मागील बाजूला आहेत. त्यामुळे, वाहने भरधाव वेगाने येत आहेत. कमीत-कमी पन्नास फुटाच्या अंतरावर एक स्पीड ब्रेकर टाकावा. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होइल.
- गोरख पाटील, निगडी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22f03038 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top