पुष्पा भोळे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुष्पा भोळे यांचे निधन
पुष्पा भोळे यांचे निधन

पुष्पा भोळे यांचे निधन

sakal_logo
By

पिंपरी ः चिंचवडच्या शिवतेजनगर येथील पुष्पा भोळे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मूळच्या जळगाव येथील रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंड असा परिवार आहे. शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या त्या ज्येष्ठ सदस्या होत्या.