फुलांच्या रंगांची उधळण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलांच्या रंगांची उधळण...
फुलांच्या रंगांची उधळण...

फुलांच्या रंगांची उधळण...

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन) : दिपावलीचा दीपोत्सव सर्वत्र होत असताना निसर्गही कसा काय मागे राहील... दमदार पावसामुळे राना-वनात, काट्या-कुट्यात उगवलेल्या वेलींना विविध आकारांची व रंगांची उधळण करणारी फुले लगडली आहेत तर वाऱ्याच्या झुळकीवर डोलताना दिसत आहेत. जणूकाही निसर्गानेही दिपोत्सवाबरोबरच फुलोत्सव साजरा केला आहे. (रमेश जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)

tas-21-10-22- P1- P13-