अनंत जोशी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनंत जोशी यांचे निधन
अनंत जोशी यांचे निधन

अनंत जोशी यांचे निधन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः चिंचवड गावातील अनंत कल्लो जोशी (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुली, जावई, नातू आणि पतवंडे असा परिवार आहे. ते श्री. दत्त मंदिराचे मुख्य विश्‍वस्त होते.

फोटो PNE22T00534