गरीब कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरीब कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप
गरीब कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप

गरीब कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः दिवाळीनिमित्त चिंचवड येथील आनंदनगर येथे आदिवासी पारधी समाज सुरक्षा दलाच्यावतीने ३१५ गरीब कुटुंबांना शिधा किट व मिठाईचे वाटप केले.

यावेळी आदिवासी पारधी समाज सुरक्षा दलाचे युवक अध्यक्ष माऊली भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी रुक्मिणी कांबळे, दीपाली भोसले, अनिल पवार, किरण काळे, शंभूराज कांबळे, तिफन्ना काळे, शुभम भोसले, अनिश भोसले, सारजन पवार, आदित्य काळे, नरेश शिंदे आदी उपस्थित होते.