श्री वैश्य सुथार पुना चॅरिटेबल ट्रस्टचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री वैश्य सुथार पुना चॅरिटेबल ट्रस्टचा स्नेहमेळावा
श्री वैश्य सुथार पुना चॅरिटेबल ट्रस्टचा स्नेहमेळावा

श्री वैश्य सुथार पुना चॅरिटेबल ट्रस्टचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः श्री वैश्य सुथार पूना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने थेरगाव येथे स्नेहमेळावा झाला. समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासामा व विपुल वाढीया यांच्यामार्फत कार्यक्रम आयोजन करण्यात आला होते. यावेळी प्रवीण वाढीया, लालजी चुडासामा, सुधीर वाजा, रमेश चुडासामा, हिरेन वाढीया, विराज चुडासामा, करण चुडासामा, यश वाढीया, अतुल सुद्रा, मेघ वाढीया, हिरेन वाजा तसेच जया वाढीया, कुसुम पढीयार, सविता पढीयार, रंजन चुडासमा, भानु चुडासमा, धर्मिष्ठा वाढीया, आरती वाढीया, हिनल वाढीया, खुशी वाढीया, कोमल चुडासमा, मिनू चुडासमा, धारा सुद्रा आदी उपस्थित होते.