जनसंवाद सभा ३१ ऑक्टोबरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसंवाद सभा ३१ ऑक्टोबरला
जनसंवाद सभा ३१ ऑक्टोबरला

जनसंवाद सभा ३१ ऑक्टोबरला

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर सोमवारी जनसंवाद सभा होते. मात्र, २४ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी असल्याने ती झाली नाही. आता या सभांचे कामकाज नियमितपणे सुरु राहणार आहे. पुढील ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत होणार आहे. या सभांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.