''नो एंट्री'' तून वाहने सुसाट (फोटो फिचर) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''नो एंट्री'' तून वाहने सुसाट (फोटो फिचर)
''नो एंट्री'' तून वाहने सुसाट (फोटो फिचर)

''नो एंट्री'' तून वाहने सुसाट (फोटो फिचर)

sakal_logo
By

''नो एंट्री'' तून वाहने सुसाट (फोटो फिचर)

शहरात सर्वत्र ‘शॉर्टकट’ मारण्याच्या प्रयत्नात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुसाटपणे पळविताना दिसत आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडीदरम्यान अनेकजण धोकादायकरित्या ‘नो एंट्री’तून वाहने दामटतात. त्यामुळे, अपघाताचा धोका संभवतो व वाहतूक कोंडीही होत आहे. भोसरी, खराळवाडी, वल्लभनगर, पिंपरी उड्डाणपूल, मोरवाडी, चिंचवड, एचए कंपनीजवळ तसेच अनेक ठिकाणी बेशिस्तपणे वाहनचालक विरुद्ध दिशने गाड्या चालवत असतात. त्यामुळे, शिस्तीत चालणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत असून लहान-मोठे अपघात देखील होत असतात. सर्वांनी जर वाहतुकीचे नियम पाळले तर अपघाताचे प्रमाण कमी होऊन वाहतूक पोलिसांचा देखील ताण कमी होणार आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------