हेल्पिंग हेन्ड फाउंडेशनतर्फे ‘अन्न बॅंक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेल्पिंग हेन्ड फाउंडेशनतर्फे ‘अन्न बॅंक’
हेल्पिंग हेन्ड फाउंडेशनतर्फे ‘अन्न बॅंक’

हेल्पिंग हेन्ड फाउंडेशनतर्फे ‘अन्न बॅंक’

sakal_logo
By

पिंपरी, ता.२९ ः दीपावली निमित्ताने हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनने ‘अन्न बॅंक’ची सुरवात केली आहे. याव्दारे रेल्वे स्थानक, बस स्‍थानकावरील गरीब लोकांना फराळ वाटप, कपडे वाटप, अन्नदान केले. या कामासाठी फाउंडेशनचे संस्थापक सचिन जाधव, अध्यक्षा किरण जाधव, करण साळुंके, अक्षय वाघडकर, अक्षय साळवे, ईश्‍वर वाकोडे, अभिनव साळुंके, संग्राम गोंडे, आदित्य ढवळे, तुकाराम गंगावणे, देवदास गोंडे, सदाशिव गंगावने, ऋतिक ढवळे यांनी सहकार्य केले.