ज्योतिष तंत्र आणि मंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्योतिष तंत्र आणि मंत्र
ज्योतिष तंत्र आणि मंत्र

ज्योतिष तंत्र आणि मंत्र

sakal_logo
By

या अंकाने यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या ४५ वर्षांपासून प्रकाशित होणारा हा अंक प्राचीन भारतीय ज्ञानाचा भाग असलेल्या ज्योतिष विद्येला वाहिलेला आहे. गौरी केंजळे यांचा ‘पंचपक्षी ज्योतिषशास्त्र’, आनंद साने यांचा ‘लक्ष्मीप्राप्तीसाठी दिवाळीत करावयाचे तोडगे’, सुबोध पाटणकर यांचा ‘नक्षत्र’, डॉ. जयश्री देशपांडे यांचा ‘नोकरी कधी मिळेल ?’, प्रदीप पंडित यांचा ‘रत्न आणि धातू, डॉ. रमेश वायगावंकर यांचा ‘नवमांश वर्ग’, अजित झरेकर यांचा ‘मनाचा कारक चंद्र’, शरद पायगुडे यांचा ‘संतुलित सप्तचक्र’, डॉ. ज्योती जोशी यांचा ‘शुक्राचा नियभंग कोणते ग्रह करू शकतात ?’, नरेंद्र पंड्या यांचा ‘शुक्र प्रदोष व्रत परिचय एवं विस्तृत विधी’, डॉ. सविता महाडीक यांचा ‘आगामी वर्षाचे ग्रहयोग’, जयंत झरेकर यांचा ‘शाबरी विद्या : एक कल्पतरू’, सुधाकर नातू यांचा ‘जन्मपत्रिकेचा चिकित्सक अभ्यास’ अशा अनेक विषयांची सविस्तर माहिती या अंकातून मिळते.

संपादक : चंद्रकांत शेवाळे
पृष्ठे : १८४
मूल्य : ३००