महावितरण बनावट संदेश बातमी जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण बनावट संदेश बातमी जोड
महावितरण बनावट संदेश बातमी जोड

महावितरण बनावट संदेश बातमी जोड

sakal_logo
By

‘‘महावितरणकडून केवळ व्हीके, व्हीएम, एम व जेएम एमएसइडीसीएल या नावाने संदेश जातो. त्याद्वारे, केवळ रिडींगचे संदेश, वीजबिल न भरल्याचे, रिडींग घेतल्याचे तसेच बिलाची तारीख उलटून गेल्याचे संदेश जातात. त्यात कोणताही ओटीपी मागितला जात नाही. कोणत्याही वैयक्तिक क्रमांकावरून संपर्क ग्राहकांना केला जात नाही. महावितरणाचा केवळ एक टोल फ्री व तक्रार करण्यासाठी क्रमांक आहे. ग्राहकांसाठी महावितरणच्या संकेतस्थळावरही सूचना दिलेल्या आहेत. बनावट संदेशाकडे नागरिकांनी दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत लाखो रुपये नागरिकांचे अशा प्रकारच्या फसवणूकीमुळे गेले आहेत.’’
- उदयचंद्र भोसले, कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग