स्वच्छता प्लेगेथॉन मोहिमेध्ये ३५० किलो कचरा संकलित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छता प्लेगेथॉन मोहिमेध्ये ३५० किलो कचरा संकलित
स्वच्छता प्लेगेथॉन मोहिमेध्ये ३५० किलो कचरा संकलित

स्वच्छता प्लेगेथॉन मोहिमेध्ये ३५० किलो कचरा संकलित

sakal_logo
By

पिंपरी, ता.५ ः महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगर येथील स्पाईन सिटी सर्कल या ठिकाणी प्लेगेथॉन मोहिम राबविण्यात आली. मॉर्निंगवॉकला येणारे शेकडो नागरिकांनी यात सहभाग नोंदविला. याव्दारे ३५० किलो कचरा संकलित करण्यात आला. स्पाईन सिटी सर्कल या ठिकाणी ही मोहिम घेण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांनी मार्गदर्शन केले. सहभागी नागरिकांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.