पिंपरी रिंगरोड कोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी रिंगरोड कोट
पिंपरी रिंगरोड कोट

पिंपरी रिंगरोड कोट

sakal_logo
By

रिंगरोडमुळे अनावश्यक वाहने शहरात येण्याचे प्रमाण थांबेल. त्यामुळे हवा व ध्वनी प्रदूषण कमी होईल. कोंडी होणार नाही. मात्र, रिंगरोडलगत हायटेक लॉजिस्टिक पार्क करायला हवे. त्यासाठी ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांसाठी जागा राखीव ठेवायला हवी. सध्या पिंपरी-चिंचवड शहरालगत औद्योगिक क्षेत्र खूप वाढले आहे. हिंजवडी, उर्से, तळेगाव, चाकण, धोनारे, मरकळ अशा भागात कंपन्या अधिक असल्याने त्यांच्यासाठीही लॉजिस्टिक पार्क उपयुक्त ठरेल. मात्र, तो रिंगरोडला कनेक्ट असायला हवा.
- प्रमोद भावसार, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ ट्रान्स्पोर्टर्स् पुणे