पिंपरी रिंगरोड जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी रिंगरोड जोड
पिंपरी रिंगरोड जोड

पिंपरी रिंगरोड जोड

sakal_logo
By

पिंपरी रिंगरोड जोड
---
व्यावसायिक परवाना असलेली माझी कार आहे. त्यामुळे प्रवासी घेऊन नेहमी जावे लागते. मी हडपसरला राहायला आहे. तेथून नाशिक, मुंबई, त्र्यंबकेश्वर, लोणावळा, खंडाळा अशा ठिकाणी जाण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून जावे लागते. त्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो. रिंगरोडमुळे हा वेळ कमी होईल. शहरातील वाहतूक कोंडीत थांबावे लागणार नाही.
- सुरज चव्हाण, वाहनचालक, हडपसर