आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

सकाळी
- किल्ला प्रदर्शन ः विलास मडिगेरी ः मुलांनी बनवलेले किल्ल्यांचे प्रदर्शन किल्ला प्रदर्शन ः स्थळ : वैष्णोमाता मंदिर प्रांगण, सेक्टर नंबर-१, इंद्रायणीनगर, भोसरी ः वेळ : सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत

- संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह ः हनुमान मित्र मंडळ आणि गुप्ता-जैसवाल फाउंडेशन ः ११ वाजता पं. पू. श्री. प्रद्युम्नजी महाराज यांच्या उपस्थितीत कलश यात्रेला प्रारंभ ः भागवत कथा वाचन ः कथा वाचनकार - पं. पू. श्री. प्रद्युम्नजी महाराज वृंदावन ः स्थळ - खंडोबा मंदिर सभागृह, आकुर्डी ः वेळ - सायं. ४.३० ते रात्री ८.१५

दुपारी
- दशावतार नाट्यप्रयोग ः सिंधुदुर्ग एकता प्रतिष्ठान, श्री विश्‍वकर्मा समाज मंडळ पिंपरी-चिंचवड ः सिद्धी विनायक मित्रमंडळ निगडी, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष पिंपरी-चिंचवड, सिंधुदुर्ग दशभूज मंडळ, श्री सातेरी देवी मंदिर, कोकण स्नेह संमेलन मंडळ ः शाप-प्रतिशाप ः स्थळ - आचार्य अत्रे नाट्यगृह, संत तुकारामनगर, पिंपरी ः वेळ - ३.३०

सायंकाळी
- जगप्रसिद्ध पालखेडची लढाई ः ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र व मातृमंदिर विश्‍वस्त संस्था ः सुमारे २५० चौरस फुटातील युद्धभूमीवर ध्वनिफितीच्या माध्यमातून अनुभव अजिंक्य पेशवा बाजीराव व निजाम-उल-मुल्क यांच्यातील चित्तथरारक संघर्ष ः स्थळ - बालभवन, ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र ः वेळ - सायंकाळी ६ ते रात्री १०