आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

सकाळी
- एक दिवशीय आध्यात्‍मिक शिबिर ः दि युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट युवक संघ ः विषय - शेवटचा काळ ः संदेशकार ः बिशप रेव्हरंड ॲण्ड्रयू राठोड ः स्थळ - दि युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट, कामगारनगर, पिंपरी ः वेळ - सकाळी ९
- संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह ः हनुमान मित्र मंडळ आणि गुप्ता - जैसवाल फाउंडेशन ः भागवत कथा वाचन ः विषय ः बाल लीला, माखन चोरी लीला, चीर हरण व गोवर्धन लीला ः स्थळ - खंडोबा मंदिर सभागृह, आकुर्डी ः वेळ - सायं. ४.३० ते रात्री ८.१५

सायंकाळी
- जगप्रसिद्ध पालखेडची लढाई ः ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र व मातृमंदिर विश्‍वस्त संस्था ः सुमारे २५० चौरस फुटातील युद्धभूमीवर ध्वनिफितीच्या माध्यमातून अनुभव अजिंक्य पेशवा बाजीराव व निजाम-उल-मुल्क यांच्यातील चित्तथरारक संघर्ष ः स्थळ - बालभवन, ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र ः वेळ - सायंकाळी ६ ते रात्री १०