संपक्र जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपक्र जोड
संपक्र जोड

संपक्र जोड

sakal_logo
By

संपर्कच्या माध्यमातून होणाऱ्या हेरिटेज वॉकमध्ये गावातील महिला, पुरुष उत्साहात सहभागी होत असतात. लोहगड, विसापूर किल्ले, कार्ला, भाजे, बेडसे लेणी आदी ऐतिहासिक स्थळांची माहिती सर्वांपर्यंत पोचावी, यासाठी आम्ही या ठिकाणांना अधिक चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. पर्यटक आणि भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे आणि या माध्यमातून रोजगाराच्या संधीही मिळत आहेत.
- चेतन मानकर, सरपंच भाजे