टेबल टेनिस स्पर्धेत युरो स्कूलला विजेतेपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेबल टेनिस स्पर्धेत
युरो स्कूलला विजेतेपद
टेबल टेनिस स्पर्धेत युरो स्कूलला विजेतेपद

टेबल टेनिस स्पर्धेत युरो स्कूलला विजेतेपद

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात वाकडच्या युरो स्कूलने सांघिक विजेतेपद पटकावले. ताथवडेतील इंदिरा नॅशनल स्कूल उपविजेता ठरली. पिंपळे सौदागरच्या जी. के. गुरुकुल शाळेचा पराभव करीत वल्लभनगर येथील जी. जी. इंटरनॅशनल स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. २७ शाळांमधील १३५ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.