शहरात आजपासून राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात आजपासून राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी
शहरात आजपासून राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

शहरात आजपासून राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

sakal_logo
By

पिंपरी, ता.१४ ः राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय च्यावतीने ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस मंगळवारी (ता.१५) प्रारंभ होत आहे. ९ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या फेरीत २१ नाटके होतील. चिंचवडगावातील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दररोज सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोग होईल. अल्पतिकीट दरात नाट्य रसिकांना याचा आनंद लूटता येणार आहे.

ता. १५ नोव्हेंबर
नाटक - पाऊसपाड्या
लेखक - आदिल नूरशेखा
दिग्दर्शक - सुरेश गंगाराम मद्रे
सादरकर्ते - तेजमित्र मंडळ, आकुर्डी
---
ता. १६ नोव्हेंबर
नाटक - घुंगरू
लेखक व दिग्दर्शक - मुकुल ढेकळे
सादरकर्ते - स्वतंत्र कला ग्रुप, पुणे
---
ता. १७ नोव्हेंबर
नाटक - अंध-विराम
लेखक व दिग्दर्शक - आदेश तुचेकर
सादरकर्ते - स्वराज्य एज्युकेशन ॲन्ड सोशल अकादमी, पुणे
---
ता. १८ नोव्हेंबर
नाटक - आयसीडी -११
लेखक -माधव जोगळेकर
दिग्दर्शक - अतिक तुरूक
सादरकर्ते - रंगमैत्री प्रतिष्ठान, पुणे
-----
ता. १९ नोव्हेंबर
नाटक - पुनश्‍च्य
लेखक - राजश्री आपटे
दिग्दर्शक - कौस्तुभ सामक
सादरकर्ते -सन युनिव्हर्स गृहरचना संस्था, पुणे
---
ता. २१ नोव्हेंबर
नाटक - को-ऑ-हौ.
लेखक -रघुवीर कुलकर्णी
दिग्दर्शक - पराग जगताप
सादरकर्ते - स्टारग्लेज फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन अकादमी, पुणे
---
ता. २२ नोव्हेंबर
नाटक - धुआ
ँलेखक -डॉ.सोमनाथ सोनवलकर
दिग्दर्शक - नरेश पाटील
सादरकर्ते - श्रीकृष्ण मित्र मंडळ, पुणे
----
ता. २३ नोव्हेंबर
नाटक -एक रात्र पावसाळी
लेखक व दिग्दर्शक - स्वानंद देशपांडे
सादरकर्ते - शिवसागर सिटी फेज १ सहकारी गृहरचना, पुणे
----
ता. २५ नोव्हेंबर
नाटक - व्हाईट पेपर
लेखक -इरफान मुजावर
दिग्दर्शक - पंकज चव्हाण
सादरकर्ते - शिवदुर्ग मित्र, पुणे
--
ता. २६ नोव्हेंबर
नाटक - युनायटेड स्टेटस ऑफ इंडिया
लेखक व दिग्दर्शक -माधव जोगळेकर
सादरकर्ते -स्वरगंध, पिंपरी चिंचवड
---
ता. २८ नोव्हेंबर
नाटक - डेअरिंग एन्जल्स
लेखक - मकरंद कुलकर्णी
दिग्दर्शक - विनय कुलकर्णी
सादरकर्ते - पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, पुणे

---
ता. २९ नोव्हेंबर
नाटक - कशाला मागं सरायचं
लेखक -विजय गायकवाड
दिग्दर्शक - शुभम एडके, मयुर सांगोलकर
सादरकर्ते - नीलख युवा ट्रस्ट, पुणे
---
ता. ३० नोव्हेंबर
नाटक - १०००च्या ड्रमचं पूजन
लेखक व दिग्दर्शक - आकाश थिटे
सादरकर्ते -नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, पुणे
---
ता. १ डिसेंबर
नाटक - चाफा बोलेना
लेखक - कुणाल शहा
दिग्दर्शक -समर सुयोग
समरसादरकर्ते - मैत्रेयी महिला नागरी सहकारी पतसंस्था, पुणे
---
ता. २ डिसेंबर
नाटक - युज ॲन्ड थ्रो
लेखक - माधव पाटील
दिग्दर्शक - प्रा. बाळासाहेब जाधव
सादरकर्ते - कल्पतरू कलापथक, पुणे
---
ता. ३ डिसेंबर
नाटक - सावध ऐका पुढल्या हाका
लेखक - मंदार पटवर्धन
दिग्दर्शक - सुनील चौधरी
सादरकर्ते - अवकाश कलामंच, पुणे
----
ता. ५ डिसेंबर
नाटक - जातबोवारी
लेखक व दिग्दर्शक - नरेश डोंगरवार
सादरकर्ते - आनंदवन एज्युकेशन सोसायटी, पुणे
----
ता. ६ डिसेंबर
नाटक - पूर्णविराम
लेखक - इरफान मुजावर
दिग्दर्शक - मनोज डाळिंबकर
सादरकर्ते - आमचे आम्ही, पुणे
---
ता. ७ डिसेंबर
नाटक - मोक्षपाह
लेखक - डॉ.सोमनाथ सोनवलकर
दिग्दर्शक - संतोष रासने
सादरकर्ते - अखिल भारतीय नाट्य परिषद, पुणे
--
ता. ८ डिसेंबर
नाटक - आम्हा न कळे ज्ञान
लेखक - डॉ.समीर मोने
दिग्दर्शक - वैभव नवसकर
सादरकर्ते - आगम, पुणे
---
ता. ९ डिसेंबर
नाटक - वेटिंग रूम
लेखक व दिग्दर्शक - सिद्धार्थ देवधर
सादरकर्ते - आकार, पुणे