कार्तिकी वारीसाठी यंत्रणा सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्तिकी वारीसाठी यंत्रणा सज्ज
कार्तिकी वारीसाठी यंत्रणा सज्ज

कार्तिकी वारीसाठी यंत्रणा सज्ज

sakal_logo
By

कार्तिकी वारीसाठी यंत्रणा सज्ज
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांचे आगमन सुरु झाल्याने आळंदीत प्रशासन सज्ज झाले आहे. कार्तिकी वारीची लगबग सुरु झाली असून दिंड्या आळंदीत येण्यास सुरवात झाली आहे. आळंदीत प्रशासनाने वारकऱ्यांसाठी चोख स्वच्छता व्यवस्था ठेवली आहे. तसेच वारकऱ्यांना चालताना कुठलाच अडथळा ठरू नये यासाठी अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु ठेवली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त असून त्यांनी चऱ्होली फाट्यापासून आळंदीत जड वाहने येण्यास मनाई केली असून त्यांना मरकळ मार्गे वळविण्यात आले आहे.