नवचैतन्य संस्थेच्यावतीने आश्रमशाळेत कपडे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवचैतन्य संस्थेच्यावतीने आश्रमशाळेत कपडे वाटप
नवचैतन्य संस्थेच्यावतीने आश्रमशाळेत कपडे वाटप

नवचैतन्य संस्थेच्यावतीने आश्रमशाळेत कपडे वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : नवचैतन्य सामाजिक संस्थेच्यावतीने आळंदी येथील स्नेहवन संस्थेतील आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या आश्रमशाळेत खाऊ आणि कपडे वाटप करण्यात आले.
स्नेहवन संस्थेचे अशोक देशमाने यांची मदत झाली. आयोजन नवचैतन्यच्या अध्यक्षा अनिता नहार यांनी केले. कार्याध्यक्षा लीना कटारिया, गीता हनवते उपस्थित होत्या. अशोक आणि अर्चना देशमाने यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला.