उद्योग सुविधा केंद्र, सीएसआरची जबाबदारी पोमण यांच्याकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योग सुविधा केंद्र, सीएसआरची 
जबाबदारी पोमण यांच्याकडे
उद्योग सुविधा केंद्र, सीएसआरची जबाबदारी पोमण यांच्याकडे

उद्योग सुविधा केंद्र, सीएसआरची जबाबदारी पोमण यांच्याकडे

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः शहरातील उद्योजकांचे महापालिकेशी संबंधित प्रश्न तत्काळ निकाली काढण्यासाठी, कार्याभ्यास व कार्याचे मूल्यमापन करून नियोजन आणि विवेकपूर्ण समन्वय साधण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून उद्योग सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली. तांत्रिक उद्योगांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून महापालिकेमार्फत द्यावयाच्या सोयी सुविधांचे कामकाज उद्योग सुविधा केंद्र आणि व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) कक्षामार्फत होत आहे. या कक्षांची जबाबदारी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांच्याकडे देण्यात आली.