दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना स्नेहभोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना स्नेहभोजन
दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना स्नेहभोजन

दापोडीतील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना स्नेहभोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ : जनसेवा विकास समितीच्या वतीने आनंद रामचंद्र बनसोडे यांच्या माध्यमातून दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना स्नेहभोजन व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. थेरगाव येथील इम्मानुएल अनाथालयात दुपारी भोजनाचा आनंद सर्वांनी मुलांसोबत घेतला. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.