रुपीनगरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुपीनगरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर.
रुपीनगरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर.

रुपीनगरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर.

sakal_logo
By

रुपीनगर येथील दक्षता मित्र मंडळ गणपती मंदिरासमोरील सांडपाणी वहिनी तुंबली आहे. त्यामुळे आठवडाभरापासून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. याचा ये-जा करणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांमुळे पाणी लोकांच्या अंगावर उडत आहे. वाहने घसरून अपघात होण्याचीही शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने ही समस्या त्वरित सोडवावी.
- राजेश जाधव, रुपीनगर