आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

-समाजदूत पुरस्कार-ः स्व.दिगंबरराव कुलकर्णी यांच्या पुण्यस्मृतीप्रित्यर्थ ‘‘सृजन प्रतिष्ठान’’ः हस्ते - ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र कांकरिया, ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार ः स्थळ - प्रतिभा महाविद्यालय, काळभोरनगर, चिंचवड ः वेळ - सायंकाळी ५ वा.


-श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव ः चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थ ः विविध धार्मिक कार्यक्रम ः संजीवन समाधीची महापूजा ः नितीन दैठणकर यांचे सनई चौघडा वादन ः सकाळी ६ वा. ः श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी, त्यानंतर चरित्र पठण ः सकाळी ७ वा. ः स्वराज्य ढोलताशा पथकाची मानवंदना ः सकाळी ८ ते ९ ः रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे कीर्तन ः सकाळी ९ ते १०.३० ः महाप्रसाद ः दुपारी १२ ः धुपार्ती ः स्थळ ः श्री मोरया गोसावी संजीवन समाधी समोर आणि श्री मंगलमुर्ती वाडा ः रात्री १० वा.