Mon, Feb 6, 2023

फोटो फिचर
फोटो फिचर
Published on : 15 December 2022, 11:59 am
तळेगाव दाभाडे (स्टेशन) : पहाटे-पहाटे धुके दाटते...हरित पानावरी दवबिंदू मोत्यांसारखे खुलते... कस काय देवा तुला सगळ जमते...तुझ्याच कृपेने सृष्टीसारी रंगात न्हाऊन निघते. पहाटेच्या त्या सौंदर्यात सर्वांचेच मन रमते...