Thur, Feb 2, 2023

अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांची प्रतिक्रिया
अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांची प्रतिक्रिया
Published on : 18 December 2022, 12:19 pm
‘‘चिखली व तळवडे येथील मिळकतकर आकारणीत काय झाले, याची मला संपूर्ण माहिती घ्यावी लागेल. त्यांनतर मी पुढील कार्यवाही करणार आहे. त्या विभागातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी चुकीची कामे केली असतील तर त्यांच्यावर कारवाई करू.’’
- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त