Mon, Jan 30, 2023

सिंगापूरमधील स्पर्धेत
सौरभ माने चॅम्पियन
सिंगापूरमधील स्पर्धेत सौरभ माने चॅम्पियन
Published on : 25 December 2022, 12:44 pm
पिंपरी, ता. २५ : सिंगापूर येथे झालेल्या मसल मेनिया आशिया (नॅचरल) चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताकडून सौरभ माने यांनी क्लासिक फिजिकमध्ये चॅम्पियनपद मिळवले. २०१९ मध्ये मुंबई येथे झालेल्या मसल मेनिया इंडियामध्ये त्यांची भारतासाठी निवड झाली होती. त्यांच्या विजयामुळे भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी एक गौरवास्पद बाब ठरली आहे.
फोटोः 13876