Sun, Feb 5, 2023

एकेरी कॅरम स्पर्धेत मुळे यांना प्रथम क्रमांक
एकेरी कॅरम स्पर्धेत मुळे यांना प्रथम क्रमांक
Published on : 29 December 2022, 10:51 am
पिंपरी, ता. २९ : पिंपरी-चिंचवड मधील अखिल ज्येष्ठ नागरिक संघाच्या एकेरी कॅरम स्पर्धा २५ ते २७ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, मसुळकर कॉलनी, पिंपरी येथे पार पडल्या. स्पर्धेत प्रथम क्रमांक दिलीप मुळे, द्वितीय क्रमांक रवुफ शेख, तृतीय क्रमांक विजय ज्ञानमोटे व तृतीय क्रमांक विष्णू भुते यांना मिळाला. सर्व विजेत्यांचे मसुळकर कॉलनी, ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.