घरकुलमधील मतदार यादीचा खेळ खंडोबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरकुलमधील मतदार 
यादीचा खेळ खंडोबा
घरकुलमधील मतदार यादीचा खेळ खंडोबा

घरकुलमधील मतदार यादीचा खेळ खंडोबा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : चिखली येथील घरकुल प्रकल्पात गेले आठ वर्षे नागरिक वास्तव्य करत आहेत. नवीन झालेल्या प्रभाग १२ घरकुल पत्यावरील मतदार नावे शेजारच्या प्रभाग १३ मध्ये समाविष्ट केली आहेत. या वसाहतीत सुमारे वीस हजार नागरिक राहत आहेत. येथे एक गठ्ठा नोंदणी होऊ नये, मतदारांची विभागणी व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी केला आहे.
नविन मतदान नोंदणी ऑनलाइन होवूनही मतदान ३२, १३, १४, १५ प्रभागांमध्ये गेले आहे. सुमारे दोन हजारहून जास्त मतदारांची नावे प्रभाग क्र. १२ मध्ये नाहीत. प्रशासनाने संपूर्ण घरकुलमध्ये फेरमतदार नोंदणी करावी. याबाबतीत वारंवार निवेदने निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना दिलेली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j24826 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..