विद्यार्थ्यांच्या जीवितास विद्युत तारेचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या जीवितास
विद्युत तारेचा धोका
विद्यार्थ्यांच्या जीवितास विद्युत तारेचा धोका

विद्यार्थ्यांच्या जीवितास विद्युत तारेचा धोका

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : त्रिवेणी नगर येथील सेंट ॲन्स इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळून हाय टेन्शन पोलवर वेली वाढलेली आहे. या ठिकाणी जवळच पत्र्याचे कंपाउंड आहे. त्याला लागून हायटेन्शन तार गेलेली आहे. वाहनांसह पालकांचीदेखील मोठ्या प्रमाणात मुलांना शाळेत ने- आण करण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच, जागेची देखील कमतरता या ठिकाणी जाणवत आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी महावितरणने घेणार आहे का असा सवाल नागरिकांनी केला आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. लवकरात लवकर हे वेलींचे जाळे काढण्यात यावे. तसेच हायटेंशन समस्येकडे लक्ष वेधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो ः 76047

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j25316 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..