धनेश्वर पुलाजवळ लोखंडी कचरापेटी ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनेश्वर पुलाजवळ 
लोखंडी कचरापेटी ठेवा
धनेश्वर पुलाजवळ लोखंडी कचरापेटी ठेवा

धनेश्वर पुलाजवळ लोखंडी कचरापेटी ठेवा

sakal_logo
By

चिंचवड धनेश्वर पुलाजवळ, थेरगाव रस्त्याच्या बाजूला नियमितपणे कायमस्वरूपी सर्व प्रकारचा कचरा राडारोडा नियमितपणे टाकला जातो. श्वान व पक्षी सर्वत्र हा कचरा पसरवत आहेत. कमालीची दुर्गंधी परिसरात पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता ही धोक्याची घंटा आहे. स्मार्ट सिटीत अशा प्रकारचे चित्र ओंगळवाणे दिसत आहे. महापालिकेने सर्व ठिकाणच्या कचराकुंड्या हटविल्याने ही समस्या उद्भवली आहे. नागरिक रिकामी जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकत आहेत. अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी. महापालिकेने कायमस्वरूपी लोखंडी कचरापेटी ठेवून रोजच्या रोज रिकामी करण्यासाठी दक्षता घ्यावी अशी सामान्य नागरिकांची विनंती आहे.
- रमेश पाटील, चिंचवड
फोटो ः 77455

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27377 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..