देहूरोडमध्ये दोन पिस्तूल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहूरोडमध्ये दोन पिस्तूल जप्त
देहूरोडमध्ये दोन पिस्तूल जप्त

देहूरोडमध्ये दोन पिस्तूल जप्त

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल व तीन काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई देहूरोड येथे करण्यात आली.
आसिफ इस्लामउद्दीन शेख (वय ३७, रा. साईनगर, देहूरोड) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी (ता. ११) रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच्या घरी छापा टाकला असता त्याच्याकडे २० हजार ३०० रुपये किमतीचे दोन पिस्तूल सापडले. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27429 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top