वृक्ष तोडल्याप्रकरणी ४५ लाखांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्ष तोडल्याप्रकरणी 
४५ लाखांचा दंड
वृक्ष तोडल्याप्रकरणी ४५ लाखांचा दंड

वृक्ष तोडल्याप्रकरणी ४५ लाखांचा दंड

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : वृक्षतोड, वृक्ष पुनर्रोपण तसेच, वृक्षसंवर्धनासाठी परवानगी आवश्यक असताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फॉरमायका कंपनीला ४५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विविध प्रजातीच्या एकूण ९० झाडांची वृक्षतोड केल्यामुळे संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे.
हे वृक्ष जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले होते. तसेच, याबाबत कंपनीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे प्रकरण कलम ८, २१ व पोटकलम १ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाचे उपायुक्तांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27710 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top