स्वामी विवेकानंद शाळेत गुरुजनांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी विवेकानंद शाळेत
गुरुजनांचा सन्मान
स्वामी विवेकानंद शाळेत गुरुजनांचा सन्मान

स्वामी विवेकानंद शाळेत गुरुजनांचा सन्मान

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : संजय नाना काटे युवा मंच यांच्या वतीने दापोडी येथील स्वामी विवेकानंद शाळेमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सन्मान नुकताच करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वामी विवेकानंद व गुरुवर्य बा. ग. जगताप यांच्या पुतळ्यास प्रशालेचे प्राचार्य कल्याणी कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘गुरुवर्य पुरस्कार २०२२’ शिक्षिका मंगला बेंद्रे, मंगल हजारे, वर्षा खरात, पुष्पलता सोनवणे, राजश्री बिष्ट, वैशाली भालेराव, सुरेखा पाटोळे, छाया खटावकर, ज्योती कदम, कविता कोलते, शिक्षक बाळासाहेब भोसले, चंद्रकांत सोनवणे, बलभीम भोसले, राजू रघावंत, अनिरुद्ध काळेल, प्रकाश आवटे, संजय झराड, बाळासाहेब तापकीर यांना शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह संजय काटे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. जयवंत मोरे, लक्ष्मीकांत बाराथे, विजय शिंदे, विलास काटे आदी उपस्थित होते. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कालिचरण पाटोळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j27746 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..