राष्ट्रीय कबड्डी पंच झेंडे यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय कबड्डी पंच 
झेंडे यांचा सत्कार
राष्ट्रीय कबड्डी पंच झेंडे यांचा सत्कार

राष्ट्रीय कबड्डी पंच झेंडे यांचा सत्कार

sakal_logo
By

देहूरोड, ता. १९ ः देहूरोड झेंडेमळा येथील ज्येष्ठ राष्ट्रीय कबड्डी पंच वसंतराव झेंडे यांचा राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
खासदार सुनील तटकरे, बाबूराव चांदेरे यांच्या हस्ते हा सत्कार झाला. झेंडे हे कबड्डी क्षेत्रात २५ वर्षे पंच होते तर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हा पंच मंडळाचे ५ वर्ष पंच होते. त्यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतही काम पाहिले.

बाणेर ः वसंतराव झेंडे यांचा सत्कार करताना खासदार सुनील तटकरे.

(डीयूएच19पी701111).

Web Title: Todays Latest Marathi News Pne22j29654 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top