
बारावी निकाल
पिंपरी, ता. ८ ः सायन्स आणि कॉमर्स शाखेत शिक्षण घेणे अवघड मानले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर त्याला अपवाद ठरले आहे. शहरात बारावीच्या परीक्षेत या दोन्ही शाखेत शिकणारी मुले हुशार निघाली आहेत. शहरातील ५५ महाविद्यालयांचा शास्त्र व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर कला शाखेच्या अवघ्या ८ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शास्त्र व वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागलेली महाविद्यालये-
विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट ज्युनिअर कॉलेज (चिखली), अभिषेक आर्ट कॉमर्स, सायन्स कॉलेज (चिंचवड-शाहूनगर), केंब्रिज आर्ट कॉमर्स, सायन्स कॉलेज (आकुर्डी), एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय (चिखली), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ सायन्स, एस.एस.एम इंग्लिश मिडीयम, प्रीतम प्रकाश कॉलेज (भोसरी) ॲन्जेल मिकी ॲन्ड मिनी स्कुल, एस, एफ.जैन विद्यालय (चिंचवड), नृसिंह हायस्कुल (सांगवी), श्रीमती गोदावरी सेकंडरी स्कूल (चिंचवड), गायत्री विद्यालय, मोशी, भारतीय जैन संघटना हायस्कूल (पिंपरी), के. जी. गुप्ता कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड स्टेशन), मॉडर्न हायस्कूल (यमुनानगर), श्रीमती संजूबेन एस. अजमेरा हायस्कूल (पिंपरी), क्रांतीवीर चापेकर (चिंचवड), कै. नागनाथ मारुती गडसिंग कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालय (भोसरी), अनुसया वाढोवकर हायस्कूल (चिंचवड), होरायझन इंग्लिश मीडियम स्कूल (दिघी), सरस्वती विश्व विद्यालय(निगडी),पी. बी. जोग हायस्कूल (चिंचवड), सिटी प्राइड ज्युनियर कॉलेज, (प्राधिकरण), क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल (आकुर्डी), एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय (रहाटणी), सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय (रावेत), ज्ञानज्योती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चिखली, युनिव्हर्सल कनिष्ठ महाविद्यालय (बोराडेवाडी), सीएमएस इंग्लिश मिडीयम हायस्कुल, (निगडी), कॉम्प्युटर सायन्स टेक्नॉलॉजी, जानकीदेवी कॉलेज, प्रियदर्शनी ज्युनिअर कॉलेज, ए.पी.जे. कॉलेज (वाकड), क्युसिस इंग्लिश मिडीयम स्कुल (भोसरी), आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज(भुमकर चौक), किलबिल हायस्कूल (पिंपळे गुरव), नोव्हेल कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), स्वामी समर्थ कनिष्ठ महाविद्यालय (भोसरी), प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, (चिंचवड), गीतामाता कनिष्ठ महाविद्यालय (एमआयडीसी), सेंट ॲन्स कनिष्ठ महाविद्यालय (निगडी), एसएनबीपी कनिष्ठ महाविद्यालय (पिंपरी), सेंट उर्सुला हायस्कुल (आकुर्डी), कमलनयन बजाज कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड), संचेती कनिष्ठ महाविद्यालय (थेरगाव, चिंचवड), सरस्वती इंग्लिश मीडियम हायस्कूल (पवारनगर -कुदळवाडी), चिंतामणी रात्रप्रशाला (चिंचवड), राजमाता जिजाउ शिक्षण प्रसारक आर्ट, कॉमर्स, सायन्स(भोसरी), झाकिर हुसेन उर्दू (खडकी), डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी (शाहूनगर, चिंचवड), शिवभूमी विद्या सेंटर (यमुनानगर, निगडी), अमृता कनिष्ठ महाविद्यालय (निगडी), सरस्वती सेंकडरी (कृष्णानगर -आकुर्डी), अभिमान कनिष्ठ महाविद्यालय (निगडी), आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालय (चिंचवड).
Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77777 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..