पालखी प्रस्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी प्रस्थान
पालखी प्रस्थान

पालखी प्रस्थान

sakal_logo
By

जगनाडे महाराजांच्या पालखीचे
वीस जूनला प्रस्थान होणार
जाधववाडीतील बैलजोडीची रथासाठी निवड

पिंपरी, ता. ९ ः श्री संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचे गाथा लेखक व चौदा टाळकऱ्यांपैकी एक श्री संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा प्रस्थान सुदुंबरे येथून सोमवारी (ता. २०) सायंकाळी चारला समाधी स्थळापासून गावातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्ये (आजोळी) होत आहे. या रथास पाच बैलजोड्यांपैकी निवड समितीने पाहणी करून, दत्तोबा धोंडीबा बधाले (रा. नवलाख उंब्रे-जाधववाडी, ता. मावळ) यांच्या बैलजोडीची निवड करण्यात आली
अश्व (घोडा) श्री भानुदास दशरथ गवळी हतवळण (ता. दौंड) यांचा असून, पालखी सोहळा गेली ४५ वर्षे सुदुंबरे ते पंढरपूर व पंढरपूर (परतीचा प्रवास) ते सुदुंबरे होत आहे. या रथासोबत एकूण ७ दिंड्या असतात. २१ जून २०२२ रोजी सकाळी आठला पंढरपूरकडे सोहळा मार्गस्थ होईल. वारकरी बांधवांनी व ग्रामस्थांनी सोहळ्यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन पालखी सोहळा समितीचे अध्यक्षांनी केले आहे.
फोटो ः 69860, 69861

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m77966 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top