होळकर अर्थसहाय्य योजनेत तीन अभ्‍यासक्रमांचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होळकर अर्थसहाय्य योजनेत तीन अभ्‍यासक्रमांचा समावेश
होळकर अर्थसहाय्य योजनेत तीन अभ्‍यासक्रमांचा समावेश

होळकर अर्थसहाय्य योजनेत तीन अभ्‍यासक्रमांचा समावेश

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेत आता आणखी तीन पदवी अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. यामध्ये बॅचलर ऑफ आर्किटेक्ट, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ वेटेरीनरी सायन्स या शाखा आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरचे पदवी शिक्षण घेण्यासाठी ही योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षासाठी एकदाच २५ हजार रुपये मिळतील, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22m78198 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top